भोंडला भुलाबाई ३ – एक लिंबु झेलू बाई

एक लिंबु झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचा लिंबाचा पाणवठा माळ घाली हणमंता हणमंताची निळ्ळी घोडी येता जाता कमळं…
एक लिंबु झेलू बाई दोन लिंब झेलू दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू पाचा लिंबाचा पाणवठा माळ घाली हणमंता हणमंताची निळ्ळी घोडी येता जाता कमळं…
उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासाला बुट्टी मित्रांशी गट्टी शाळेशी कट्टी रोज रोज फिरायला कधी कधी सिनेमाला आणि एकदा गावाला जायच घेऊन दादाला
आकाशीच्या चंद्रा मला हसायला शिकव गोड गोड हसायला शिकव अरे अरे माश्या मला पोहायला शिकव दूर दूर मला जायला शिकव अरे अरे वार्या मला नाचायला शिकव झिम्मा फुगडी धांगडधिंगा शिकव अग अग मैने मला गायला शिकव गाण्याची तान मला घ्यायला…
सहज गेलो गावाला माझ्या कोंबडीला कुणी मारले माझ्या कोंबडीचे पाय जशी दुधावरची साय माझ्या कोंबडीचे पोट जशी विहीरीची मोट माझ्या कोंबडीचे पंख जसे समुद्रातले शंख माझ्या कोंबडीचे गाल जसा खेळायचा फुटबाँल माझ्या कोंबडीचे डोळे जशे लोण्याचे गोळे
एक दोन तीन बाहुलीचे लगीन वरातीचा बॅंजो वाजे झिंक चक झिंक तीन चार पाच सार्यांचा नाच सार्यांनी घातला फुलांचा साज पाच सहा सात नाच चाले जोरात दवाचं घुंगरु वार्याची साथ सात आठ नऊ घरी नका जाऊ सर्व जण लग्नाचे लाडु…
गोरा गोरा पान छोटा छोटा छान सुपाएवढे कान तो दिसतो किती छान इवले इवले डोळे काळे काळे निळे सोंड पहा याची वाकुडी वळे मोठे मोठे पोट मांडीचे हे लोट उंदराची गाडी पहा तुरु तुरु चाले मोठे मोठे दात चार याचे…
वाळु वरला खुंट त्याला बांधला ऊंट पाणी पिऊन पिऊन त्याचे पोट फुगले तट्ट ऊंट झाला पोकाडा दाही अंगी वाकुडा त्यावर बसला वाटाडा थापाडा आणि बाताडा
डोक्यावरी चांदोबा आणि गंगा जटाधारी देवाचे नाव सांगा हातात कमंडलु दिसतो छान नागोबाच्या फण्याने झाकली मान शंख डमरु त्रिशुळ छान वल्कले नेसतो भोळा सांब
जय जय विठोबा रखुमाई विठोबा राजा रखुमाई राणी चंद्र्भागेचे झुळझुळ पाणी उभा विटेवरी हात कटीवरी भजन करीती वारकरी
अक्कण माती चिक्कण माती ओटा तो मळावा अस्सा ओटा सुरेख बाई जातं ते रोवाव अस्सं जातं सुरेख बाई शोजी ती काढावी अश्शी शॊजी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्शा करंजा सुरेख बाई दुरडी भराव्या अश्शी दुरडी सुरेख बाई शेल्याने झाकावी अस्सा…