भोंडला भुलाबाई १० – श्रीकांता कमलाकांता

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालंअसं कसं वेडं माझ्या कपाळी आलं वेडीयाच्या बायकोनं केल्या होत्या शेवयाआळ्या आळ्या म्हणून त्यानं टाकून दिल्याश्रीकांता कमलाकांता असं कसं झालंअसं कसं वेडं माझ्या कपाळी आलं वेडियाच्या बायकोनं केले होते लाडूचेंडू चेंडू म्हणून त्यानं खेळाया घेतलेश्रीकांता कमलाकांता…