दिंडी

दिवसभराचा धुराळा, प्रदूषणाचा निचरा होऊन ताजीतवानी झालेली मस्त हवा. पहाटेचा किंचित झोंबणारा गारवा, पाखरांचा चिवचिवाट आणि गाण्याच्या लकेरींनी मनाला भावणारा सुरेलपणा. पहाटे पहाटे अशा वातावरणात कोणाला बरे नाही आवडणार फिरायला ? मला तरी हे वातावरण फार आवडते आणि जेव्हा वेळ…