पुस्तक परिचय – एम.बी.ए. न करताच व्हा उद्योजक

एखादा व्यवसाय करायचा म्हणजे नक्की काय करायचं असतं? व्यवसाय उभारणी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते? पैसा आवश्यक आहे ही संकल्पना पुरेसी आहे? या व अशा अनेक व्यवसायात संबंधित बाबींची अनेक जणांना नीटशी कल्पना नसते. अशा परिस्थितीत केवळ ठोकताळे किंवा जुजबी…