भोंडला भुलाबाई १४ – आरडी बाई परडी ग

आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी मूळ सासरासासर्यानं काय आणिलंसासर्यानं आणल्या पाटल्यायेत नाही बरोबरबसत नाही घोड्यावर आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी मूळ सासूसासूनं काय आणिलंसासूनं आणल्या साखळ्यायेत नाही बरोबरबसत नाही घोड्यावर…