भोंडला भुलाबाई ६ – सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली

सोन्याची सुपली मोत्यांनी गुफलीतिथं आमच्या वन्सं खेळत होत्यावन्सं वन्सं मला आलं मूळगुणाचे गौरी मला काय पुसतीसपूस जा आपल्या दिराला सोन्याचा चेंडू बाई मोत्याचा दांडूतिथं आमचे भाऊजी खेळत होतेभाऊजी भाऊजी मला आलं मूळगुणाचे गौरी मला काय पुसतीसपूस जा आपल्या जावेला सोन्याची…