भोंडला भुलाबाई १ – ऐलमा पैलमा

ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारवं घुमतं बुरुजावरी पारवणी बाळाचे गुंजावाणी डोळे गुंजावणी डोळ्यांच्या सारवील्या टिक्का आमच्या गावच्या भुलोजी नायका एवीन गाय तेवीन गाय कांडा तीळ बाई तांदुळ कांडा…