भोंडला भुलाबाई १५ – आड बाई आडवणी

आड बाई आडवणीआडाचे पाणी खारवणीआडांत होत्या बायकाआंगी टोपी ल्हायकाआंगी टोपी हरवलीहरपा पायी दडपलीसरप म्हणे मी एकुलादारी आंबा पिकुलादारी आंब्याची कोय गआंबा नाचती मोर गरंभा पाही दिवट्याआम्ही लेकी गोमट्यागोमट काजळ लाउंगासासरी माहेरी जाउंगासासरी माहेरी तांब्याच्या चुलीमंडप घातला मकलामपुरी