भोंडला भुलाबाई – १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होता दानाभुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा नाना अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होती सुईभुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा सई अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होता बदामाभुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सुदामा अळकीत जाऊ का खिळकीत…