भोंडला भुलाबाई ५ – बाजारातून आणला एकच आंबा

बाजारातून आणला एकच आंबात्याचं केलं सुंदर लोणचंते बाई लोणचं मामंजीना वाढलंमामंजीनीं मला शाबासकी दिलीत्याचं मला हासू आलंते बाई हासू तांब्यात भरलंतो बाई तांब्या गंगेला वाहिलागंगेनं मला पाणी दिलंते बाई पाणी मोराला दिलंमोराने मला पिसे दिलीती बाई पिसे बुरडाला दिलीबुरडानं मला…