Skip to content

Tag marathi poem

राजवंशी

वणव्यात भार गवताचे ते टाकुन गेलेवाहत्या गंगेत कसे हात धुऊन गेले अंधार शोधण्या ते दीप घेऊन आलेआसवांच्या गावाला हुल देऊन गेले रिक्त तर्कांची मते हाती घेऊन आलेभाट अर्थहीन शब्दांचा ढोल बडवुन गेले घेऊनी विजय मनीषा हात जोडून आलेआणीबाणीत सारे कसे…

रंग

कसोटि लागता रंग उतरले होतेवाढत्या स्नेहात रंग कळले होते ऐकली कर्मकहाणी ज्यांची सदैवबोलता मी ते कसे पांगले होते कसा कोकिळ गातो या अशा अवेळीकी त्याचे ही कुणी दुरावले होते छेडीता लकेर का डोळ्यात पाणीकी आठवांना मी दुखावले होते ठेचकाळुनी तोल…

शल्य

हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमकेआसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावतीचंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती भव्य प्रासादातुनी, सुखे सारी बोलावतीबंधण्या विहंग पिंजरी पाश का सरसावती जरतारी वस्त्रांतुनी, सौख्य कशी वेडावतीसांधण्या जखमा उरिच्या शेले…