Skip to content

Tag shree ganaraya

भोंडला भुलाबाई १७ – सा बाई सूं

सा बाई सूं

सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलागुलाबाचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलाशेवंतीचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला…

भोंडला भुलाबाई १६ – श्री गणराया

आड बाई आडोनी

आधी नमुया श्री गणरायामंगलमुर्ती विघ्न हरायामंगलमुर्ती उंदरावरीसत्ता त्याची इंद्रावरीइंद्र हा स्वर्गीचा राजाझुलती हत्तीच्या फौजावरुण चाकर इंद्राचापाऊस पाडी हस्ताचापड पड पावसा थेंबोथेंबीथेंबो थेंबी आल्या लोंबीपिवळ्या लोंबी आणूयातांदूळ त्याचे कांडूयामोदक लाडू बनवूयागणरायाला अर्पूया