Home बडबड गाणी बडबड गीत २ – जय जय विठोबा रखुमाई बडबड गाणीबडबड गीत २ – जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा राजा रखुमाई राणी चंद्र्भागेचे झुळझुळ पाणी उभा विटेवरी हात कटीवरी भजन करीती वारकरी Tags# बडबड गीते# बालगाणी Previous Post बडबड गीत १ - विठ्ठलाला तुळशी Next Post बडबड गीत ३ - डोक्यावरी चांदोबा आणि गंगा हे वाचलेत का? दिवाळीचा फराळ बडबड गीत २३ – रंगांचे गाणे बडबड गीत २२ – फळांचे गाणे बडबड गीत २१ – मनीमाऊचं बाळ