बडबड गीत ३

सोशल मिडीयावर शेअर करा

डोक्यावरी चांदोबा आणि गंगा

जटाधारी देवाचे नाव सांगा

हातात कमंडलु दिसतो छान

नागोबाच्या फण्याने झाकली मान

शंख डमरु त्रिशुळ छान

वल्कले नेसतो भोळा सांब


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content