बडबड गीत ५

सोशल मिडीयावर शेअर करा

गोरा गोरा पान छोटा छोटा छान

सुपाएवढे कान तो दिसतो किती छान

इवले इवले डोळे काळे काळे निळे

सोंड पहा याची वाकुडी वळे

मोठे मोठे पोट मांडीचे हे लोट

उंदराची गाडी पहा तुरु तुरु चाले

मोठे मोठे दात चार याचे हात

एकवीस मोदकांचा एकची घास


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content