सा बाई सूं सा बाई सूं
बेलाच्या झाडाखाली महादेवा तू
विडा रंगीला हार गुंफिला
गुलाबाचं फूल माझ्या भुलाबाईला
सा बाई सूं सा बाई सूं
बेलाच्या झाडाखाली महादेवा तू
विडा रंगीला हार गुंफिला
शेवंतीचं फूल माझ्या भुलाबाईला
सा बाई सूं सा बाई सूं
बेलाच्या झाडाखाली महादेवा तू
विडा रंगीला हार गुंफिला
झेंडूचं फूल माझ्या भुलाबाईला
(अशाच पद्धतीने वेगवेगळी फुले गीतामधे गुंफावी)
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...
भोंडला भुलाबाई - २२ आपे दूध तापे
आपे दूध तापे त्यावर...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई ९ - नदीच्या पल्ल्याड
नदीच्या पल्ल्याड को...

