पोळ्या बाई पोळ्या
पुरणाच्या पोळ्या
एक पोळी करपली
दुधासंगे ओरपली
दुध लागल कडु
बाळाला आल रडु
बाळ गेला झोपी
त्याला घालु टोपी
हे आपण वाचलेत का?
बडबड गीत १८
आपडी थापडी
गुळाच...
बडबड गीत १७
चांदोबा चांदोबा भाग...
बडबड गीत १९
खारुताई भित्री
द...
बडबड गीत १२
आमची मिनी घुसळते पा...
बडबड गीत ४
वाळु वरला खुंट
त...
बडबड गीत ९
उन्हाळ्याची सुट्टी
...
बडबड गीत १
विठ्ठलाला तुळशी
...
बडबड गीत १४
काळा काळा चष्मा
...
बडबड गीत ७
सहज गेलो गावाला
...
बडबड गीत ६
एक दोन तीन बाहुलीचे...
बडबड गीत २०
एक होती परी
तिला...
बडबड गीत २
जय जय विठोबा रखुमाई...