बडबड गीत १८

सोशल मिडीयावर शेअर करा

आपडी थापडी

गुळाची पापडी

धम्मक लाडु

तेल पाडु

तेलंगाचे एकच पान

धर ग बेबी एकच कान

चाऊ माऊ

पत्रावळीचे पाणी पिऊ

हंडा पाणी गडप !


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content