बडबड गीत १९

सोशल मिडीयावर शेअर करा

खारुताई भित्री

दिवाळीच्या रात्री

ठुमकत चालली ऊठुन रात्री

वरतुन पडला कागदी बाण

खारुताईची उडाली दाणादाण


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content