बडबड गीत २०

सोशल मिडीयावर शेअर करा

एक होती परी

तिला सापडली दोरी

दोरी होती लांब

जवळ होता खांब

दोरी बांधली खांबाला

लागली वर वर चढायला

दोरी तुटली कचकन

परी पडली धपकन


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content