सहज गेलो गावाला
माझ्या कोंबडीला कुणी मारले
माझ्या कोंबडीचे पाय
जशी दुधावरची साय
माझ्या कोंबडीचे पोट
जशी विहीरीची मोट
माझ्या कोंबडीचे पंख
जसे समुद्रातले शंख
माझ्या कोंबडीचे गाल
जसा खेळायचा फुटबाँल
माझ्या कोंबडीचे डोळे
जशे लोण्याचे गोळे
हे आपण वाचलेत का?
बडबड गीत ५
गोरा गोरा पान छोटा ...
बडबड गीत १९
खारुताई भित्री
द...
बडबड गीत ४
वाळु वरला खुंट
त...
बडबड गीत ११
पोळ्या बाई पोळ्या
...
बडबड गीत ३
डोक्यावरी चांदोबा आ...
बडबड गीत १५
वाटी बाई वाटी
दह...
बडबड गीत ९
उन्हाळ्याची सुट्टी
...
बडबड गीत १३
अडगुल मडगुल
सोन्...
बडबड गीत ८
आकाशीच्या चंद्रा मल...
बडबड गीत १७
चांदोबा चांदोबा भाग...
बडबड गीत १०
अबई बबई पाण्याला गे...
बडबड गीत २
जय जय विठोबा रखुमाई...