बडबड गीत १०

सोशल मिडीयावर शेअर करा

अबई बबई पाण्याला गेल्या

घागर फोडूनी घरी आल्या

कावळे दादांनी चुंबळी नेल्या

काय ग मेल्यांनी गमती केल्या


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content