बडबड गीत १२

सोशल मिडीयावर शेअर करा

आमची मिनी घुसळते पाणी

म्हणते काढीन यातुन लोणी

लोण्याची करीन छान छान भजी

गोष्टी सांगायला येतील आजी

खातील मऊ लोण्याची भजी

म्हणतील गुणाची मिनी माझी


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content