बडबड गीत २

सोशल मिडीयावर शेअर करा

जय जय विठोबा रखुमाई


विठोबा राजा

रखुमाई राणी


चंद्र्भागेचे

झुळझुळ पाणी


उभा विटेवरी

हात कटीवरी


भजन करीती

वारकरी


सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content