वाळु वरला खुंट
त्याला बांधला ऊंट
पाणी पिऊन पिऊन
त्याचे पोट फुगले तट्ट
ऊंट झाला पोकाडा
दाही अंगी वाकुडा
त्यावर बसला वाटाडा
थापाडा आणि बाताडा
हे आपण वाचलेत का?
बडबड गीत १९
खारुताई भित्री
द...
बडबड गीत १६
ट्रिंग ट्रिंग वाजे ...
बडबड गीत १४
काळा काळा चष्मा
...
बडबड गीत ५
गोरा गोरा पान छोटा ...
बडबड गीत ९
उन्हाळ्याची सुट्टी
...
बडबड गीत १
विठ्ठलाला तुळशी
...
बडबड गीत ११
पोळ्या बाई पोळ्या
...
बडबड गीत १७
चांदोबा चांदोबा भाग...
बडबड गीत १०
अबई बबई पाण्याला गे...
बडबड गीत ३
डोक्यावरी चांदोबा आ...
बडबड गीत २१
छान छान छान
मनीम...
बडबड गीत ६
एक दोन तीन बाहुलीचे...

