एक दोन तीन बाहुलीचे लगीन
वरातीचा बॅंजो वाजे झिंक चक झिंक
तीन चार पाच सार्यांचा नाच
सार्यांनी घातला फुलांचा साज
पाच सहा सात नाच चाले जोरात
दवाचं घुंगरु वार्याची साथ
सात आठ नऊ घरी नका जाऊ
सर्व जण लग्नाचे लाडु खाऊन जाऊ
आठ नऊ दहा सगळे जमले पहा
वरातीचा थाट माट दिसतो अहा !
हे आपण वाचलेत का?
बडबड गीत १५
वाटी बाई वाटी
दह...
बडबड गीत २०
एक होती परी
तिला...
बडबड गीत १२
आमची मिनी घुसळते पा...
बडबड गीत १८
आपडी थापडी
गुळाच...
बडबड गीत ४
वाळु वरला खुंट
त...
बडबड गीत २१
छान छान छान
मनीम...
बडबड गीत १
विठ्ठलाला तुळशी
...
बडबड गीत ९
उन्हाळ्याची सुट्टी
...
बडबड गीत १६
ट्रिंग ट्रिंग वाजे ...
बडबड गीत २
जय जय विठोबा रखुमाई...
बडबड गीत १३
अडगुल मडगुल
सोन्...
बडबड गीत १७
चांदोबा चांदोबा भाग...

