आकाशीच्या चंद्रा मला हसायला शिकव
गोड गोड हसायला शिकव
अरे अरे माश्या मला पोहायला शिकव
दूर दूर मला जायला शिकव
अरे अरे वार्या मला नाचायला शिकव
झिम्मा फुगडी धांगडधिंगा शिकव
अग अग मैने मला गायला शिकव
गाण्याची तान मला घ्यायला शिकव
अरे अरे राघु मला बोलायला शिकव
फुलासारख छान छान डोलायला शिकव
हे आपण वाचलेत का?
बडबड गीत १७
चांदोबा चांदोबा भाग...
बडबड गीत ४
वाळु वरला खुंट
त...
बडबड गीत १६
ट्रिंग ट्रिंग वाजे ...
बडबड गीत ५
गोरा गोरा पान छोटा ...
बडबड गीत ११
पोळ्या बाई पोळ्या
...
बडबड गीत १२
आमची मिनी घुसळते पा...
बडबड गीत १८
आपडी थापडी
गुळाच...
बडबड गीत १
विठ्ठलाला तुळशी
...
बडबड गीत ९
उन्हाळ्याची सुट्टी
...
बडबड गीत ७
सहज गेलो गावाला
...
बडबड गीत ३
डोक्यावरी चांदोबा आ...
बडबड गीत १३
अडगुल मडगुल
सोन्...

