उन्हाळ्याची सुट्टी
अभ्यासाला बुट्टी
मित्रांशी गट्टी
शाळेशी कट्टी
रोज रोज फिरायला
कधी कधी सिनेमाला
आणि एकदा गावाला
जायच घेऊन दादाला
हे आपण वाचलेत का?
बडबड गीत ८
आकाशीच्या चंद्रा मल...
बडबड गीत १
विठ्ठलाला तुळशी
...
बडबड गीत १५
वाटी बाई वाटी
दह...
बडबड गीत ७
सहज गेलो गावाला
...
बडबड गीत ४
वाळु वरला खुंट
त...
बडबड गीत १४
काळा काळा चष्मा
...
बडबड गीत १०
अबई बबई पाण्याला गे...
बडबड गीत १९
खारुताई भित्री
द...
बडबड गीत १८
आपडी थापडी
गुळाच...
बडबड गीत १६
ट्रिंग ट्रिंग वाजे ...
बडबड गीत १३
अडगुल मडगुल
सोन्...
बडबड गीत २१
छान छान छान
मनीम...

