भोंडला भुलाबाई २ – अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण माती ओटा तो मळावा अस्सा ओटा सुरेख बाई जातं ते रोवाव अस्सं जातं सुरेख बाई शोजी ती काढावी अश्शी शॊजी सुरेख बाई करंज्या कराव्या अश्शा करंजा सुरेख बाई दुरडी भराव्या अश्शी दुरडी सुरेख बाई शेल्याने झाकावी अस्सा…
भोंडला भुलाबाई १ – ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी पारवं घुमतं बुरुजावरी पारवणी बाळाचे गुंजावाणी डोळे गुंजावणी डोळ्यांच्या सारवील्या टिक्का आमच्या गावच्या भुलोजी…