भोंडला भुलाबाई – १९ या भुलाबाई आमुच्या आळी

या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या अंगात निळ्ळी चोळीनिळ्या चोळीवर मोर काढलानिळ्ळ्या मोरावर सांडला गुलालभुलोजी दल्लाल घरी नाही, घरी नाही या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या अंगात लाललाल चोळीलाललाल चोळीवर बसला मोरबसल्या मोरावर सांडलं अत्तरभुलोजी दातार घरी नाही, घरी नाही या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या…