भोंडला भुलाबाई ५ – बाजारातून आणला एकच आंबा

सोशल मिडीयावर शेअर करा

बाजारातून आणला एकच आंबा
त्याचं केलं सुंदर लोणचं
ते बाई लोणचं मामंजीना वाढलं
मामंजीनीं मला शाबासकी दिली
त्याचं मला हासू आलं
ते बाई हासू तांब्यात भरलं
तो बाई तांब्या गंगेला वाहिला
गंगेनं मला पाणी दिलं
ते बाई पाणी मोराला दिलं
मोराने मला पिसे दिली
ती बाई पिसे बुरडाला दिली
बुरडानं मला बुट्टी दिली
ती बाई बुट्टी माळ्याला दिली
माळ्यानं मला फुलं दिली
ती बाई फुलं हादग्याला वाहिली

हे आपण वाचलेत का?

भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई २ - अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण म...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी
आड बाई आडवणीआडाचे प...
भोंडला भुलाबाई ९ - नदीच्या पल्ल्याड
नदीच्या पल्ल्याड को...
भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...

सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content