भोंडला भुलाबाई १३ – काळी चंद्रकळा नेसू मी कशी

सोशल मिडीयावर शेअर करा

काळी चंद्रकळा नेसू मी कशी
गळ्यात हार बाई वाकू कशी
पायात पैंजण चालू मी कशी
बाहेर मामंजी बोलू कशी
दमडीचं तेल मी आणू कशी
दमडीचं तेल बाई आणलं
सासू बाईंच न्हाणं झालं
वन्सबाईंची वेणी झाली
मामंजींची दाढी झाली
उरलेलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपातूर ओघळ गेला
त्यातून हत्ती वाहून गेला

हे आपण वाचलेत का?

भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई

एक लिंबु झेलू बाई द...

भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी

नंदा भावजया दोघीजणी...

भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग

आरडी बाई परडी गपरडी...

भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी

या भुलाबाई आमुच्या ...

भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी

आड बाई आडोनीआडाचं प...

भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया

आधी नमुया श्री गणरा...

भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली

सोन्याची सुपली मोत्...

भोंडला भुलाबाई ९ - नदीच्या पल्ल्याड

नदीच्या पल्ल्याड को...

भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग

अवठ बाई कवठ गकवठातु...

भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता

श्रीकांता कमलाकांता...

भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू

आला चेंडू गेला चेंड...

भोंडला भुलाबाई २ - अक्कण माती चिक्कण माती

अक्कण माती चिक्कण म...

सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content