अवठ बाई कवठ ग
कवठातुन आला कागद ग
तो बाई पडला गंगेत ग
अचकुल मचकुल भाऊ ग
वडील माझी जाऊ ग
ती बाई वड्या कशा कापिती
अचक मचक कशी वाढिती
वाढतांना बाई देखिली
सासुबाईंनी ठोकली
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई द...
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...
भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता...
भोंडला भुलाबाई - २२ आपे दूध तापे
आपे दूध तापे त्यावर...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई २ - अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण म...
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...
भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं प...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...
भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी
आड बाई आडवणीआडाचे प...

