बडबड गीत २३ – रंगांचे गाणे

हे गाणे श्राव्यरुपात (ऑडीओ) ऐकण्यासाठी क्लिक करा

पोपटाचा रंग हिरवा हिरवा गार,
कबुतराचा निळा निळा फार.

ससोबा कसे पांढरे पांढरे धप्प,
कावळे दादा काळे काळे कुट्ट.

कोंबड्याचा तुरा लाल लाल भडक,
बदकाची चोच पिवळी पिवळी धमक.

मोराच्या पिसार्‍यात सगळेच रंग,
रंगाच्या गाण्यात झालो दंग.

हे आपण वाचलेत का?

बडबड गीत ६ - एक दोन तीन बाहुलीचे लगीन

हे गाणे श्राव्यरुपा...

बडबड गीत ५ - गोरा गोरा पान

हे गाणे श्राव्यरुपा...

बडबड गीत ३ - डोक्यावरी चांदोबा आणि गंगा

डोक्यावरी चांदोबा आ...

बडबड गीत २१ - मनीमाऊचं बाळ

छान छान छान मनीम...

बडबड गीत २० - एक होती परी

एक होती परी तिला...

बडबड गीत १८ - आपडी थापडी

आपडी थापडी गुळाच...

बडबड गीत २२ - फळांचे गाणे

हे गाणे श्राव्यरुपा...

बडबड गीत १० - अबई बबई पाण्याला गेल्या

अबई बबई पाण्याला गे...

बडबड गीत १३ - अडगुल मडगुल

अडगुल मडगुल सोन्...

बडबड गीत १२ - आमची मिनी घुसळते पाणी

आमची मिनी घुसळते पा...

बडबड गीत १४ - काळा काळा चष्मा

काळा काळा चष्मा ...

बडबड गीत ७ - सहज गेलो गावाला

सहज गेलो गावाला ...