बडबड गीत २१ – मनीमाऊचं बाळ

छान छान छान

मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान

इवलीशी जिवणी नी इवलेशे दात

चुटू चुटू खाते कशी दूध नी भात

इवले इवले डोळे नी इवले इवले कान

छान छान छान …

इवल्याशा पायामधे इवलासा चेंडू

फेकिता मी घ्याया धावे दूडू दूडू

इवल्याशा शेपटीची झाली कमान

छान छान छान …

आली आली मनीमाऊ दूर जरा जाऊ

बाळाची मजा दुरुनीच पाहू

आईशी बाळ खेळे विसरुनी भान

छान छान छान …

हे आपण वाचलेत का?

बडबड गीत ३ - डोक्यावरी चांदोबा आणि गंगा

डोक्यावरी चांदोबा आ...

बडबड गीत २ - जय जय विठोबा रखुमाई

जय जय विठोबा रखुमाई...

बडबड गीत १७ - चांदोबा चांदोबा भागलास का

चांदोबा चांदोबा भाग...

बडबड गीत ४ - वाळु वरला खुंट

वाळु वरला खुंट त...

बडबड गीत ९ - उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासाला बुट्टी

उन्हाळ्याची सुट्टी ...

बडबड गीत ८ - आकाशीच्या चंद्रा मला हसायला

आकाशीच्या चंद्रा मल...

बडबड गीत १५ - वाटी बाई वाटी

वाटी बाई वाटी दह...

बडबड गीत ११ - पोळ्या बाई पोळ्या

पोळ्या बाई पोळ्या ...

बडबड गीत १६ - ट्रिंग ट्रिंग वाजे फोन

ट्रिंग ट्रिंग वाजे ...

बडबड गीत १९ - खारुताई भित्री

खारुताई भित्री द...

बडबड गीत ६ - एक दोन तीन बाहुलीचे लगीन

एक दोन तीन बाहुलीचे...

बडबड गीत २० - एक होती परी

एक होती परी तिला...