बडबड गीत ६ – एक दोन तीन बाहुलीचे लगीन

एक दोन तीन बाहुलीचे लगीन

वरातीचा बॅंजो वाजे झिंक चक झिंक

तीन चार पाच सार्‍यांचा नाच

सार्‍यांनी घातला फुलांचा साज

पाच सहा सात नाच चाले जोरात

दवाचं घुंगरु वार्‍याची साथ

सात आठ नऊ घरी नका जाऊ

सर्व जण लग्नाचे लाडु खाऊन जाऊ

आठ नऊ दहा सगळे जमले पहा

वरातीचा थाट माट दिसतो अहा !

हे आपण वाचलेत का?

बडबड गीत १२ - आमची मिनी घुसळते पाणी

आमची मिनी घुसळते पा...

बडबड गीत ३ - डोक्यावरी चांदोबा आणि गंगा

डोक्यावरी चांदोबा आ...

बडबड गीत ४ - वाळु वरला खुंट

वाळु वरला खुंट त...

बडबड गीत २ - जय जय विठोबा रखुमाई

जय जय विठोबा रखुमाई...

बडबड गीत १५ - वाटी बाई वाटी

वाटी बाई वाटी दह...

बडबड गीत १ - विठ्ठलाला तुळशी

विठ्ठलाला तुळशी ...

बडबड गीत १८ - आपडी थापडी

आपडी थापडी गुळाच...

बडबड गीत ८ - आकाशीच्या चंद्रा मला हसायला

आकाशीच्या चंद्रा मल...

बडबड गीत १४ - काळा काळा चष्मा

काळा काळा चष्मा ...

बडबड गीत १७ - चांदोबा चांदोबा भागलास का

चांदोबा चांदोबा भाग...

बडबड गीत ९ - उन्हाळ्याची सुट्टी अभ्यासाला बुट्टी

उन्हाळ्याची सुट्टी ...

बडबड गीत १६ - ट्रिंग ट्रिंग वाजे फोन

ट्रिंग ट्रिंग वाजे ...