बडबड गीत १४ – काळा काळा चष्मा

काळा काळा चष्मा

दुर करतो ऊष्मा

भर दुपारी लावुन बघा

वाटते काय गंमत सांगा