बडबड गीत १८ – आपडी थापडी

आपडी थापडी

गुळाची पापडी

धम्मक लाडु

तेल पाडु

तेलंगाचे एकच पान

धर ग बेबी एकच कान

चाऊ माऊ

पत्रावळीचे पाणी पिऊ

हंडा पाणी गडप !