बडबड गीत १९ – खारुताई भित्री

खारुताई भित्री

दिवाळीच्या रात्री

ठुमकत चालली ऊठुन रात्री

वरतुन पडला कागदी बाण

खारुताईची उडाली दाणादाण