या भुलाबाई आमुच्या आळी
तुमच्या अंगात निळ्ळी चोळी
निळ्या चोळीवर मोर काढला
निळ्ळ्या मोरावर सांडला गुलाल
भुलोजी दल्लाल घरी नाही, घरी नाही
या भुलाबाई आमुच्या आळी
तुमच्या अंगात लाललाल चोळी
लाललाल चोळीवर बसला मोर
बसल्या मोरावर सांडलं अत्तर
भुलोजी दातार घरी नाही, घरी नाही
या भुलाबाई आमुच्या आळी
तुमच्या अंगात पारवी चोळी
पारव्या चोळीवर चितारला मोर
चितारल्या मोरावर सांडलं पाणी
भुलोजी वाणी घरी नाही, घरी नाही
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई द...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई - २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जा...
भोंडला भुलाबाई - २२ आपे दूध तापे
आपे दूध तापे त्यावर...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई ९ - नदीच्या पल्ल्याड
नदीच्या पल्ल्याड को...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...