येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारी
हळूच भुलाबाई पाय टाका साखळ्या तुमच्या भारी
येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारी
हळूच भुलाबाई पाय टाका तोरड्या तुमच्या भारी
येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारी
हळूच भुलाबाई पाय टाका तोडे तुमचे भारी
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी
आड बाई आडवणीआडाचे प...
भोंडला भुलाबाई २ - अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण म...
भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी
या भुलाबाई आमुच्या ...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...
भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं प...
भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया
आधी नमुया श्री गणरा...