Slide 1

जे न देखे रवि ते देखे कवी अर्थात कविता

विविध कवितांचा संग्रह

Slide 2

पुस्तक परिचय

विविध देशांमधील आणि विविध भाषांमधील अनवट पुस्तकांचा परिचय खास रसिक वाचकांसाठी

Slide 3

बडबड गाणी

लहानग्यांसाठी मस्त आणि मजेदार बडबड गाण्यांचा संग्रह

Slide 4

भोंडला भुलाबाई गाणी

भोंडला भुलाबाईची पारंपरिक गाण्यांचा संग्रह

previous arrow
next arrow
Shadow
भोंडला भुलाबाई – १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ

भोंडला भुलाबाई – १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होता दानाभुलोजीला मुलगा झाला नाव…

भोंडला भुलाबाई १७ – सा बाई सूं

भोंडला भुलाबाई १७ – सा बाई सूं

सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला…

दिंडी

दिंडी

दिवसभराचा धुराळा, प्रदूषणाचा निचरा होऊन ताजीतवानी झालेली मस्त हवा. पहाटेचा…

कंटाळा

कंटाळा

नेहमीप्रमाणे न चुकता पहाटे साडेपाच वाजता गजराने ठणाणा केला. झालं…

पुस्तक परिचय – एम.बी.ए. न करताच व्हा उद्योजक

पुस्तक परिचय – एम.बी.ए. न करताच व्हा उद्योजक

एखादा व्यवसाय करायचा म्हणजे नक्की काय करायचं असतं? व्यवसाय उभारणी…

बडबड गीत १६

बडबड गीत १६

ट्रिंग ट्रिंग वाजे फोन हॅलो हॅलो कोण कोण फोन आला बाळाला ससा बोलावतो खेळायला

बडबड गीत १५

बडबड गीत १५

वाटी बाई वाटी दह्याची वाटी मांजर चाटी घाल रे बंड्या मांजरीच्या पाठी वेताची काठी

बडबड गीत १४

बडबड गीत १४

काळा काळा चष्मा दुर करतो ऊष्मा भर दुपारी लावुन बघा वाटते काय गंमत सांगा

बडबड गीत १३

बडबड गीत १३

अडगुल मडगुल सोन्याचे कडगुल रुप्याचा वाळा तान्हया बाळा तीट लावा

बडबड गीत १२

बडबड गीत १२

आमची मिनी घुसळते पाणी म्हणते काढीन यातुन लोणी लोण्याची करीन छान छान भजी गोष्टी सांगायला येतील आजी खातील मऊ लोण्याची भजी म्हणतील गुणाची मिनी माझी

सा बाई सूं

भोंडला भुलाबाई १७ – सा बाई सूं

सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलागुलाबाचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलाशेवंतीचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला…

आड बाई आडोनी

भोंडला भुलाबाई १६ – श्री गणराया

आधी नमुया श्री गणरायामंगलमुर्ती विघ्न हरायामंगलमुर्ती उंदरावरीसत्ता त्याची इंद्रावरीइंद्र हा स्वर्गीचा राजाझुलती हत्तीच्या फौजावरुण चाकर इंद्राचापाऊस पाडी हस्ताचापड पड पावसा थेंबोथेंबीथेंबो थेंबी आल्या लोंबीपिवळ्या लोंबी आणूयातांदूळ त्याचे कांडूयामोदक लाडू बनवूयागणरायाला…

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं

भोंडला भुलाबाई १५ – आड बाई आडवणी

आड बाई आडवणीआडाचे पाणी खारवणीआडांत होत्या बायकाआंगी टोपी ल्हायकाआंगी टोपी हरवलीहरपा पायी दडपलीसरप म्हणे मी एकुलादारी आंबा पिकुलादारी आंब्याची कोय गआंबा नाचती मोर गरंभा पाही दिवट्याआम्ही लेकी गोमट्यागोमट काजळ लाउंगासासरी…

अक्कण माती चिक्कण माती

भोंडला भुलाबाई १४ – आरडी बाई परडी ग

आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी मूळ सासरासासर्‍यानं काय आणिलंसासर्‍यानं आणल्या पाटल्यायेत नाही बरोबरबसत नाही घोड्यावर आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी…

ऐलमा पैलमा, नंदा भावजया दोघीजणी

भोंडला भुलाबाई १३ – काळी चंद्रकळा नेसू मी कशी

काळी चंद्रकळा नेसू मी कशीगळ्यात हार बाई वाकू कशीपायात पैंजण चालू मी कशीबाहेर मामंजी बोलू कशीदमडीचं तेल मी आणू कशीदमडीचं तेल बाई आणलंसासू बाईंच न्हाणं झालंवन्सबाईंची वेणी झालीमामंजींची दाढी झालीउरलेलं…

Skip to content