अक्कण माती चिक्कण माती ओटा तो मळावा
अस्सा ओटा सुरेख बाई जातं ते रोवाव
अस्सं जातं सुरेख बाई शोजी ती काढावी
अश्शी शॊजी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंजा सुरेख बाई दुरडी भराव्या
अश्शी दुरडी सुरेख बाई शेल्याने झाकावी
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया धाडीतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग
आरडी बाई परडी गपरडी...
भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता
श्रीकांता कमलाकांता...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग
अवठ बाई कवठ गकवठातु...
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई - २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जा...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई ७ - आड बाई आडोनी
आड बाई आडोनीआडाचं प...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...