Category भोंडला भुलाबाई

भोंडला भुलाबाई – २२ आपे दूध तापे

आपे दूध तापे

आपे दूध तापे त्यावर पिवळी सायलेकी भुलाबाई तोडे लेवून जायकशी लेवू दादा घरी नणंदा जावाकरतील माझा हेवाहेवा परोपरीनणंदा घरोघरीदु:ख देती भारीनणंदेचा बैल डुलत येईलसोन्याचं कारलं झेलत येईलएक टिपरी उभे राहू अस्मानीचा गड पाहूगडावर गड माहूर गड तिथला सोनार कारागीरत्यानं आणला…

भोंडला भुलाबाई – २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई

आड बाई आडोनी

कारलीचं बी पेर ग सूनबाईमग जा आपल्या माहेरा कारल्याचं बी पेरलं हो सासूबाईआता तरी धाडा ना माहेरा कारल्याला पाणी घाल ग सूनबाईमग जा आपल्या माहेरा माहेरा कारल्याला पाणी घातलं हो सासूबाईआता तरी धाडा ना माहेरा कारल्याला मोड येऊ दे ग…

भोंडला भुलाबाई – २० येथून दाणा पेरीत जाऊ

येथून दाणा पेरीत जाऊ

येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारीहळूच भुलाबाई पाय टाका साखळ्या तुमच्या भारी येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारीहळूच भुलाबाई पाय टाका तोरड्या तुमच्या भारी येथून दाणा पेरीत जाऊ माळीयाच्या दारीहळूच भुलाबाई पाय टाका तोडे तुमचे भारी

भोंडला भुलाबाई – १९ या भुलाबाई आमुच्या आळी

या भुलाबाई आमुच्या आळी

या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या अंगात निळ्ळी चोळीनिळ्या चोळीवर मोर काढलानिळ्ळ्या मोरावर सांडला गुलालभुलोजी दल्लाल घरी नाही, घरी नाही या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या अंगात लाललाल चोळीलाललाल चोळीवर बसला मोरबसल्या मोरावर सांडलं अत्तरभुलोजी दातार घरी नाही, घरी नाही या भुलाबाई आमुच्या आळीतुमच्या…

भोंडला भुलाबाई – १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ

अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होता दानाभुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा नाना अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होती सुईभुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा सई अळकीत जाऊ का खिळकीत जाऊखिळकीत होता बदामाभुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सुदामा अळकीत जाऊ का खिळकीत…

भोंडला भुलाबाई १७ – सा बाई सूं

सा बाई सूं

सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलागुलाबाचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला हार गुंफिलाशेवंतीचं फूल माझ्या भुलाबाईला सा बाई सूं सा बाई सूंबेलाच्या झाडाखाली महादेवा तूविडा रंगीला…

भोंडला भुलाबाई १६ – श्री गणराया

आड बाई आडोनी

आधी नमुया श्री गणरायामंगलमुर्ती विघ्न हरायामंगलमुर्ती उंदरावरीसत्ता त्याची इंद्रावरीइंद्र हा स्वर्गीचा राजाझुलती हत्तीच्या फौजावरुण चाकर इंद्राचापाऊस पाडी हस्ताचापड पड पावसा थेंबोथेंबीथेंबो थेंबी आल्या लोंबीपिवळ्या लोंबी आणूयातांदूळ त्याचे कांडूयामोदक लाडू बनवूयागणरायाला अर्पूया

भोंडला भुलाबाई १५ – आड बाई आडवणी

श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं

आड बाई आडवणीआडाचे पाणी खारवणीआडांत होत्या बायकाआंगी टोपी ल्हायकाआंगी टोपी हरवलीहरपा पायी दडपलीसरप म्हणे मी एकुलादारी आंबा पिकुलादारी आंब्याची कोय गआंबा नाचती मोर गरंभा पाही दिवट्याआम्ही लेकी गोमट्यागोमट काजळ लाउंगासासरी माहेरी जाउंगासासरी माहेरी तांब्याच्या चुलीमंडप घातला मकलामपुरी

भोंडला भुलाबाई १४ – आरडी बाई परडी ग

अक्कण माती चिक्कण माती

आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी मूळ सासरासासर्‍यानं काय आणिलंसासर्‍यानं आणल्या पाटल्यायेत नाही बरोबरबसत नाही घोड्यावर आरडी बाई परडी गपरडी येवढे फूल गदारी मूळ कोण गदारी मूळ सासूसासूनं काय आणिलंसासूनं आणल्या साखळ्यायेत नाही बरोबरबसत नाही घोड्यावर…

भोंडला भुलाबाई १३ – काळी चंद्रकळा नेसू मी कशी

ऐलमा पैलमा, नंदा भावजया दोघीजणी

काळी चंद्रकळा नेसू मी कशीगळ्यात हार बाई वाकू कशीपायात पैंजण चालू मी कशीबाहेर मामंजी बोलू कशीदमडीचं तेल मी आणू कशीदमडीचं तेल बाई आणलंसासू बाईंच न्हाणं झालंवन्सबाईंची वेणी झालीमामंजींची दाढी झालीउरलेलं तेल झाकून ठेवलंलांडोरीचा पाय लागलावेशीपातूर ओघळ गेलात्यातून हत्ती वाहून गेला

भोंडला भुलाबाई १२ – अवठ बाई कवठ ग

एवढसं तांदूळ बाई नखानी कोरिलं

अवठ बाई कवठ गकवठातुन आला कागद गतो बाई पडला गंगेत गअचकुल मचकुल भाऊ गवडील माझी जाऊ गती बाई वड्या कशा कापितीअचक मचक कशी वाढितीवाढतांना बाई देखिलीसासुबाईंनी ठोकली

भोंडला भुलाबाई ११ – आला चेंडू गेला चेंडू

सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली

आला चेंडू गेला चेंडूराया चेंडू झुगारीलाआपण चाले हत्ती घोडेराम चाले पायीएवढा डोंगर शोधिलारामाचा पत्ता कुठं नाही लागला रामा ग वेचितो कळ्यासीता ग गुंफिते जाळ्याआले ग लगीन वेळाआकाशी घातीला मंडपजरतारी घातीलं बोहोलंनवरा नवरी बसली पाटीपाटी पाटी तिरुबाई राळातिरुबाई राळा मुंजक बाळामुंजक…

Skip to content