आड बाई आडवणी
आडाचे पाणी खारवणी
आडांत होत्या बायका
आंगी टोपी ल्हायका
आंगी टोपी हरवली
हरपा पायी दडपली
सरप म्हणे मी एकुला
दारी आंबा पिकुला
दारी आंब्याची कोय ग
आंबा नाचती मोर ग
रंभा पाही दिवट्या
आम्ही लेकी गोमट्या
गोमट काजळ लाउंगा
सासरी माहेरी जाउंगा
सासरी माहेरी तांब्याच्या चुली
मंडप घातला मकलामपुरी
हे आपण वाचलेत का?
भोंडला भुलाबाई - २० येथून दाणा पेरीत जाऊ
येथून दाणा पेरीत जा...
भोंडला भुलाबाई २ - अक्कण माती चिक्कण माती
अक्कण माती चिक्कण म...
भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई
कारलीचं बी पेर ग सू...
भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई
एक लिंबु झेलू बाई द...
भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू
आला चेंडू गेला चेंड...
भोंडला भुलाबाई १ - ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा गणेश देव...
भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली
सोन्याची सुपली मोत्...
भोंडला भुलाबाई ४ - नंदा भावजया दोघीजणी
नंदा भावजया दोघीजणी...
भोंडला भुलाबाई ५ - बाजारातून आणला एकच आंबा
बाजारातून आणला एकच ...
भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ
अळकीत जाऊ का खि...
भोंडला भुलाबाई ८ - एवढसं तांदूळ
एवढसं तांदूळ बाई नख...
भोंडला भुलाबाई १३ - काळी चंद्रकळा नेसू मी कशी
काळी चंद्रकळा नेसू ...