भोंडला भुलाबाई ८ – एवढसं तांदूळ

सोशल मिडीयावर शेअर करा

एवढसं तांदूळ बाई नखानी कोरिलं
नखानी कोरीलं वेशीबाहेर नेलं
गाय आली हुंगून गेली
म्हैस आली खाऊन गेली
गायीला झाला ग पाडा
म्हशीला झाला ग रेडा
तोच रेडापाडा आमच्या बाप्पाजीचा वाडा
बाप्पाजींनी दिली मला जांभळी घोडी
जांभळ्या घोड्याची नेटकी चाल
हादग्या देवा पाऊस पाड

हे आपण वाचलेत का?

भोंडला भुलाबाई १४ - आरडी बाई परडी ग

आरडी बाई परडी गपरडी...

भोंडला भुलाबाई ३ - एक लिंबु झेलू बाई

एक लिंबु झेलू बाई द...

भोंडला भुलाबाई - १९ या भुलाबाई आमुच्या आळी

या भुलाबाई आमुच्या ...

भोंडला भुलाबाई १० - श्रीकांता कमलाकांता

श्रीकांता कमलाकांता...

भोंडला भुलाबाई १६ - श्री गणराया

आधी नमुया श्री गणरा...

भोंडला भुलाबाई ११ - आला चेंडू गेला चेंडू

आला चेंडू गेला चेंड...

भोंडला भुलाबाई १७ - सा बाई सूं

सा बाई सूं सा बाई स...

भोंडला भुलाबाई - २१ कारलीचं बी पेर ग सूनबाई

कारलीचं बी पेर ग सू...

भोंडला भुलाबाई ६ - सोन्याची सुपली मोत्यांनी गुफली

सोन्याची सुपली मोत्...

भोंडला भुलाबाई १२ - अवठ बाई कवठ ग

अवठ बाई कवठ गकवठातु...

भोंडला भुलाबाई - १८ अळकीत जाऊ का खिळकीत जाऊ

अळकीत जाऊ का खि...

भोंडला भुलाबाई १५ - आड बाई आडवणी

आड बाई आडवणीआडाचे प...

सोशल मिडीयावर शेअर करा
Skip to content