बडबड गीत ४ – वाळु वरला खुंट

वाळु वरला खुंट

त्याला बांधला ऊंट

पाणी पिऊन पिऊन

त्याचे पोट फुगले तट्ट

ऊंट झाला पोकाडा

दाही अंगी वाकुडा

त्यावर बसला वाटाडा

थापाडा आणि बाताडा