Home बडबड गाणी बडबड गीत ११ – पोळ्या बाई पोळ्या बडबड गाणीबडबड गीत ११ – पोळ्या बाई पोळ्या पोळ्या बाई पोळ्या पुरणाच्या पोळ्या एक पोळी करपली दुधासंगे ओरपली दुध लागल कडु बाळाला आल रडु बाळ गेला झोपी त्याला घालु टोपी Tags# बडबड गीते# बालगाणी Previous Post बडबड गीत १० - अबई बबई पाण्याला गेल्या Next Post बडबड गीत १२ - आमची मिनी घुसळते पाणी हे वाचलेत का? दिवाळीचा फराळ बडबड गीत २३ – रंगांचे गाणे बडबड गीत २२ – फळांचे गाणे बडबड गीत २१ – मनीमाऊचं बाळ